"भारतामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1672349 by अभय नातू: संदर्भ असलेली आकडेवारी वा माहिती न बदलता, संदर्भासह बदल करावेत. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{गल्लत|भारतीय धर्म}}
 
[[File:Religion in India.svg|thumb|upright|300px|२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यानिहाय धर्म
{{legend|#9ca2e4|हिंदू}}
{{legend|#9cf332|मुसलमान}}
{{legend|#7bdeff|ख्रिश्चन}}
{{legend|#cd8dcd|शीख}}
{{legend|#ffde6a|बौद्ध}}
{{legend|#808080|इतर}}]]
 
'''भारतातील धर्म''' धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील [[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेचा]] अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. [[भारतीय उपखंड]] हा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[जैन]] आणि [[शीख]] या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण [[भारताचा इतिहास|भारताच्या इतिहासात]] 'धर्म' हा [[भारतीय संस्कृती|देशाच्या संस्कृतीचा]] महत्त्वाचा भाग आहे. [[कायदा]] आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानाने]] धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.
 
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ६९७९.८% लोक [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीय]] आहेत; त्याखालोखाल [[इस्लाम|मुसलमान]] १४.२,[[बौद्ध]] १०.५% , [[ख्रिश्चन]] २.३%, [[शीख धर्म|शीख]] १.९%, [[बौद्ध धर्म|बौद्ध]] ०.७% व [[जैन धर्म|जैन]] ०.४% आहेत. या व्यतिरिक्त [[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे. काही अभ्यासक आणि विद्वानांच्या मते भारताच्या लोकसंख्येत ५.५ ते ६% बौद्ध धर्मीय आहेत. धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.
 
[[योग]], [[ध्यान]], [[आयुर्वेद|आयुर्वेद चिकित्सा]], [[होरा (ज्योतिष)|होरा]], [[कर्म (हिंदू धर्म)|कर्म]] व [[पुनर्जन्म (हिंदू धर्म)|पुनर्जन्म]] या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय अध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.
Line ११० ⟶ ११८:
===बौद्ध धर्म===
{{मुख्य|भारतामध्ये बौद्ध धर्म}}
[[File:District wise Buddhist population percentage, India census 2011.png|thumb|right|300px|भारतातील विविध जिल्ह्यातील बौद्ध धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)]]
भारतामध्ये 12 कोटी बौद्ध आहेत
 
===जैन धर्म===
{{मुख्य|रढथथढतभारतामध्येभारतामध्ये जैन धर्म}}
 
=== झोराष्ट्रीयन धर्म===
[[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] धर्मांचाही भारताशी निगडीत असा प्राचीन इतिहास आहे व या धर्मांचे पालनकर्तेदेखील काही हजारांच्या संख्येत आजही भारतात आढळतात. [[बहाई धर्म|बहाई]] व झोराष्ट्रीयन धर्माची जगभरातील सर्वात मोठी लोकवस्ती भारतातच आढळते. अनेक जागतिक धर्मांची भारतीय अध्यात्माशी नाळ जोडली गेलेली आहे. उदा. बहाई धर्मियांना अशा विश्वास आहे की [[गौतम बुद्ध]] व [[कृष्ण]] हे सर्वशक्तिमान परमेश्वराचंच रूप आहेत.
 
===निधर्मी===
{{मुख्य|भारतामध्ये निधर्मी}}
Line १२४ ⟶ १३०:
 
==पैलू==
्ढतथथघ==धर्म आणि राजकारण==
 
==हे सुद्धा पहा==
* [[भारतीय संस्कृती]]