"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वकिली: आशय
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७९:
 
== ''वकिली'' ==
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar as Barrister in London.jpg|thumb|लंडन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘बॅरिस्टर-अॅटॲट-लॉ’ पदवी प्राप्त झाल्यानंतरचेकेल्यानंतरचे छायाचित्र, सनइ.स. १९२२, लंडन]]
 
ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्ये आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण तीन गैर-ब्राह्मण नेते के.बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ''ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला'' अशा आशयाची पत्रके लिहिली होती म्हणून त्या तिघावर खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते. आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, अतिशय प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला.{{संदर्भ हवा}}
सन १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली होती आणि ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईत परतले होते. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करण्याचा निर्णय घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै १९२३ रोजी उच्च न्यायालयाने आंबेडकर नाव नोंदवून घेतले. त्यांची वकिली सुरु झाली, मात्र ते अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.
 
ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्ये आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण. तीन गैर-ब्राह्मण नेते के.बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ''"ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला''" अशा आशयाची पत्रके लिहिलीलिहिण्याच्या होती म्हणून त्या तिघावरकारणांवरुन खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते. आंबेडकरांनीतर आपलाबागडे, खटलाजेधे अतिशयआणि जावळकर विश्वासानेयांच्या वतीने आंबेडकरांनी खटला लढला, अतिशय प्रशंसनीय बचाव केला आणिकरत खटला जिंकला.{{संदर्भ हवा}}
 
==जातीयतेचा व अस्पृश्यतेचा विरोध ==