"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५१८:
===कुटुंब===
{{मुख्य|आंबेडकर कुटुंब}}
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|right|300px|इ.स. १९३४ मध्ये मुंबईतील [[राजगृह]] येथील [[आंबेडकर कुटुंब]]ीय. चित्रात डावीकडून – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] (मुलगा), बाबासाहेब, [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] (पत्नी), लक्ष्मीबाई (वहिणी), मुकंदराव (पुतण्या) व खाली बसलेला कुत्रा टॉब्बी.]]
आंबेडकर आपली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईंना]] प्रेमाने "रामू" म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना थोडेफार लिहायला वाचायला शिकवले शिकवले. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असे व त्यांची आलेली पत्रे वाचत असे. रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत शिवाय अन्य चार अपत्यांचा बालपणीच मृत्यू झाला. केवळ मुलगा यशवंत हा एकमेव त्यांचा वंशज म्हणून जगला.<ref>{{Cite book|title=दलित समाजाचे पितामह डॉ. भीमराव आंबेडकर|last=जोगी|first=डॉ. सुनिल|publisher=डायमंड बुक्स|year=२००७|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref>