"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५१८:
आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2020-01-20|language=hi}}</ref>
== वैयक्तिक जीवन ==
===कुटुंब===
{{मुख्य|आंबेडकर कुटुंब}}
आंबेडकर आपली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईंना]] प्रेमाने "रामू" म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना थोडेफार लिहायला वाचायला शिकवले शिकवले. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असे व त्यांची आलेली पत्रे वाचत असे. रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत शिवाय अन्य चार अपत्यांचा बालपणीच मृत्यू झाला. केवळ मुलगा यशवंत हा एकमेव त्यांचा वंशज म्हणून जगला.<ref>{{Cite book|title=दलित समाजाचे पितामह डॉ. भीमराव आंबेडकर|last=जोगी|first=डॉ. सुनिल|publisher=डायमंड बुक्स|year=२००७|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref>
== पत्रकारिता ==
|