"सावित्रीजोती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१८:०८, ५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

सावित्रीजोती ही सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत असलेली एक मराठी दुरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील मालिका असून सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक, विचारवंत व आंबेडकर-फुले विषयाचे संशोधक हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.[१]

संदर्भ