"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५९१:
* '''दलित चळवळीचा उदय''' :
आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे [[दलित चळवळ]]ीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ [[महार]] लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळींचा विस्तार झाला. दलित चळवळीला आज प्रामुख्याने [[आंबेडकरी चळवळ]] किंवा [[आंबेडकरवादी चळवळ]] म्हटले जाते.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref>
== आंबेडकर स्मारके आणि संग्रहालये ==
जगभरात आंबेडकरांची विविध प्रकारची स्मारके व संग्रहालये निर्माण करण्यात आलेली आहे. अनेक स्मारके ऐतिहासिक दृष्टीने प्रत्यक्ष आंबेडकरांशी संबंधित आहेत, तसेच अनेक संग्रहालयांत त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींचा संग्रह आहे.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय 'शांतिवन' — चिचोली गाव ([[नागपुर जिल्हा]]); यात आंबेडकरांच्या अनेक वैयक्तिक वस्तु ठेवण्यात आलेल्या आहेत.
* डॉ. आंबेडकर मणिमंडपम - [[चेन्नई]]
* [[आंबेडकर मेमोरियल पार्क]] - [[लखनऊ]], [[उत्तर प्रदेश]]
* [[भीम जन्मभूमी]] - [[डॉ. आंबेडकर नगर]] (महू), मध्य प्रदेश; आंबेडकरांचे जन्मस्थल
* [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] - २६ अलीपुर रोड, [[नवी दिल्ली]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन]] - महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील बनलेल्या सरकारी वास्तु
* डॉ. बी.आर. आंबेडकर मेमोरियल पार्क (डॉ. बी. आर. आंबेडकर स्मृती वनम) — अमरावती, आंध्र प्रदेश; येथे आंबेडकरांची १२५ फुट उंट पुतळा बनवण्यात येणार आहे.
* [[डॉ. बाबासाहेब आम्बेडकर स्मारक]] ([[समतेचा पुतळा]]) - मुंबई, महाराष्ट्र; येथे आंबेडकरांची ४५० फुट उंच पुतळा बनवण्यात येत आहे.
* [[चैत्यभूमी]] - मुंबई, महाराष्ट्र; आंबेडकरांचे समाधी स्थळ
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जपान]] - कोयासन विद्यापीठ, [[जपान]]
* [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] - [[लंडन]], युनायटेड किंग्डम; लंदन में पढाई के दौरान (1921-22) में आम्बेडकर यहां रहे थे
* [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र]] - दिल्ली
* [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली]], मुंबई, महाराष्ट्र
* [[राजगृह]] - दादर, मुंबई, महाराष्ट्र; आंबेडकरांचा बंगला व स्मारक
* डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय और स्मारक - [[पुणे]], महाराष्ट्र; राष्ट्रीय संग्रहालय
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक - महाड, महाराष्ट्र; येथे आंबेडकर ने [[महाड सत्याग्रह|सत्याग्रह]] केला होता
* [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक]] - [[येवला]], नाशिक जिल्हा, महाराष्ट्र; येथे आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती
* [[दीक्षाभूमी]] — [[नागपूर]], महाराष्ट्र; येथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
== लोकप्रिय संस्कृतीमध्ये ==
|