"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५३४:
=== मानध पदव्या ===
* '''डॉक्टर ऑफ लॉज''' (एलएलडी) : ही सन्माननीय पदवी ५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठाने]] प्रदान केली. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक' असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.<ref>{{cite web|url=https://globalcenters.columbia.edu/content/bhimrao-ramji-ambedkar|title=Bhimrao Ramji Ambedkar {{!}} Columbia Global Centers|website=globalcenters.columbia.edu|access-date=13 November 2018}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२७९|language=मराठी}}</ref>
* '''डॉक्टर ऑफ लिटरेचर''' (डी.लिट.) : ही सन्माननीय पदवी १२ जानेवारी १९५३ मध्येरोजी [[तेलंगाणा]] राज्यातील हैदराबादमधील [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठाने]] प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२७|language=मराठी}}</ref>
 
=== बौद्ध उपाध्या ===