"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५३०:
 
=== भारतीय समाजावरील प्रभाव ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. बाबासाहेब हे पददलितांचे उद्धारक होतेच शिवाय ते देशात शोषित, पिडित, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचेही उद्धारक होते.<ref>समाजशास्त्र पाठ्यपुस्तक, बारावी</ref>
* '''जातिव्यवस्थेचे उच्चाटन''' :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याआंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेस खिंडार पाडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली [[लोकशाही]] व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref>
* '''अस्पृश्यांची उन्नती''' :
त्यांच्याडॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे हजारोंहजारो वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणार्‍याहोणाऱ्या अन्यायाची जाणिवजाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणिव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था,सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४ व १४५|language=मराठी}}</ref>
* '''बौद्ध धर्माचा प्रसार''' :
इ.स.पू.इसवी सन ऱ्यापूर्व ३ऱ्या शतकात [[सम्राट]] [[अशोक]]ांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. [[बोधिसत्त्व]] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये आपल्या अनुयायांसह [[नवयान]] बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रचारासप्रसारास चालना मिळाली. [[महाराष्ट्र]], [[उत्तर प्रदेश]], [[पंजाब]], [[मध्य प्रदेश]], [[गुजरात]] व इतरही अनेककाही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आणिइतरही ६०उच्चशिक्षित वर्षापासूनलोक दरवर्षीबौद्ध अखंडपणेधर्माकडे हजारों-लाखोंच्याआकर्षित संख्येनेझाले. स्वीकारतहीत्यांनी आहेत[[बौद्ध तत्त्वज्ञान]], [[बौद्ध साहित्य|साहित्य]] व [[पाली भाषा]] यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध [[तत्त्वज्ञान]], [[साहित्य]] व [[पाली भाषा]] यांच्या अभ्यासाची सुरूवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref> १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील [[अनुसूचित जाती]]मध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% [[नवयान]]ी बौद्ध किंवा [[नवबौद्ध]] आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE|title=दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम|last=मउदगिल|first=मनु|date=2017-06-23|work=IndiaSpend|access-date=2018-03-16|language=en-US}}</ref><ref>[http://www.nationaldastak.com/country-news/buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits/ Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits (in Hindi)]</ref>
* '''आमूलाग्र परिवर्तनास चालना''' :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले आणि जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली. तसेच [[विवाह]], [[धर्म]], [[अर्थशास्त्र|अर्थ]], [[शिक्षण]] [[राज्य]] या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. [[नवबौद्ध]]ांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आले. [[आरक्षण]]ाच्या धोरणामुळे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती]]ंना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.<ref>समाजशास्त्र पाठ्यपुस्तक, १२ वी</ref>