"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३१६:
=== पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ===
{{मुख्य|पीपल्स एज्युकेशन सोसायटी}}
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी
▲अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये [[मुंबई]]त [[सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय]], १९५० मध्ये [[औरंगाबाद]] येथे [[मिलिंद महाविद्यालय]], १९५३ मध्ये मुंबईत [[सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय]] तर १९५६ मध्ये मुंबईत [[सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई|सिद्धार्थ विधी महाविद्यालय]] सर्व समाजांसाठी सुरू केले.{{संदर्भ हवा}}
== स्त्रियांसाठी कार्य ==
|