"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८९:
* '''संविधान''' : ही सन २०१४ मधील [[राज्यसभा टीव्ही]]वर प्रसारित झालेली एक [[इंग्लिश]]-[[हिंदी]] दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली आहे.
* '''[[गर्जा महाराष्ट्र]]''' : ही सन २०१८-१९ मधील [[सोनी मराठी]]वर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता प्रशांत चौधप्पा यांनी साकारली आहे.
* '''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''' : ही सन २०१९-२० मधील [[स्टार प्रवाह]]वर प्रसारित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सागर देशमुख]] यांनीहे साकारत आहे.
* '''[[एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर]]''' : ही सन २०१९-२० मधील [[अँड टिव्ही]]वर प्रसारित होत असलेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका आयुध भानुशाली हे साकारत आहे तर मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर आंबेडकरांची मुख्य भूमिका अभिनेता [[प्रसाद जावडे]] साकारतील.
 
 
* [[एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर]]
 
=== नाटके ===