"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५८८:
* '''प्रधानमंत्री''' : ही सन २०१३-१४ मधील [[एबीपी न्यूज]]वर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सुरेंद्र पाल]] यांनी साकारली होती.
* '''संविधान''' : ही सन २०१४ मधील [[राज्यसभा टीव्ही]]वर प्रसारित झालेली एक [[इंग्लिश]]-[[हिंदी]] दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली होती.
* '''[[गर्जा महाराष्ट्र]]''' : ही सन २०१८-१९ मधील [[सोनी मराठी]]वर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता प्रशांत चौधप्पा यांनी साकारली होती.
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]
|