"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७०:
 
* ''[[भीम गर्जना]]'' : हा १९९० मधील विजय पवार दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती.
* ''[[बालक आंबेडकर]]'' : हा सन १९९९ मधील बसवराज केस्थर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बालपणीची भूमिका अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती.
* ''[[युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन १९९३ मधील शशिकांत नरवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलारे यांनी साकारली होती.
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन २००० मधील [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[मामुट्टी]] यांनी साकारली होती. हा चित्रपट बहुतांश भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.
 
 
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' – [[इंग्रजी]] भाषेतील चित्रपट, अनेक भारतीय भाषेत डब (२०००)
* ''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]'' – [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट (२००५)
* ''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]'' – मराठी चित्रपट, हिंदीमध्ये डब (२०१०)