"सारं काही समष्टीसाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
==सहभाग==
सारं काही समष्टीसाठी हा मंच आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक राजकारण बळकट करणारा मंच आहे. आजपर्यंत पार पाडलेल्या चार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यात हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर, राजश्री देशपांडे, वीणा जामकर, [[मल्लिका अमर शेख]], दिग्दर्शक [[नागराज मंजुळे]], झीशान अयुब, नाटककार [[रसिका आगाशे]], डॉ. मंगेश बनसोड, डॉ. श्यामल गरूड, कवी महेंद्र भवरे, सुलेखनकार [[आशुतोष आपटे]], छायाचित्रकार सुधारक ओलवे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते युवा चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, कांदबरीकार किरण नगरकर, लोकशाहीर [[संभाजी भगत]], संपादक रविंद्र आंबेकर, विजय गायकवाड, निरंजन टकले, प्रशांत पवार यांनी सहभाग नोंदवलेला आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [https://www.facebook.com/samashtee/ फेसबुक पान]