"छंद (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q5094765 |
No edit summary |
||
ओळ १:
'''छंद''' हा शब्द '[[पद्य|पद्या]]ची घडण' ह्या अर्थानेही वापरतात. या प्रकाराचा वापर [[मराठी]], [[संस्कृत]], [[पंजाबी]], [[हिंदी]], [[
== लयबद्धतेची घडण ==
विविध भाषांत पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना निर्माण करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. उदा. संस्कृतासारख्या भाषेत पद्य हे मुख्यत्वे
▲विविध भाषांत पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना निर्माण करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. उदा. संस्कृतासारख्या भाषेत पद्य हे मुख्यत्वे उच्चाराचा कालावधी कमी-अधिक असलेल्या स्वरांच्या विशिष्ट क्रमाने येणाऱ्या रचनेतून निर्माण होते. इंग्रजीसारख्या भाषेत शब्दावयवावर येणारा आघात लय निर्माण करतो. छंदःशास्त्री ह्या असे लयनिर्मितीमागचे निकष शोधून पद्याच्या घडणीची व्यवस्था लावतात.
== मराठी छंदाचे रचनालक्ष्यी प्रकार ==
[[माधव पटवर्धन (लेखक) |माधवराव पटवर्धन]] ह्यांनी आपल्या [[छंदोरचना]] ह्या ग्रंथात छंदाची विभागणी पुढील तीन प्रकारांत केली आहे.
#[[वृत्त]]
Line १२ ⟶ १०:
#[[छंद]]
या छंदांचे विस्तृत विवरण संस्कृत - विकिपीडियावर छंद या वर्गात उपलब्ध आहे. त्यात छंदाचे नाव, प्रत्येक पादातील अक्षरसंख्या, छंदाचे लक्षण,गणविवरण आणि उदाहरण एवढ्या बाबींचा समावेश आहे.
==छंद या विषयावरील अन्या ग्रंथ==
* छंदःशास्त्रीय समीक्षा (डाॅ. शुभांगी पातुरकर)
* छंदोमीमांसा (डाॅ. शुभांगी पातुरकर)
* मराठी मुक्तछंद (डाॅ. शुभांगी पातुरकर)
{{विस्तार}}
|