"डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Moving from Category:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके to Category:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके using Cat-a-lot |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४७:
}}
'''डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय''' हे १९९१ मध्ये [[भारतरत्न]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन करण्यात आले. हे [[दिल्ली विद्यापीठ]]ाचे एक घटक महाविद्यालय आहे आणि यमुना परिसरातील उच्च शिक्षणाच्या गरजा भागविण्यासाठी [[दिल्ली सरकार]]ने प्रायोजित केले आहे. हे एक सह-शिक्षण संस्था आहे. महाविद्यालयाने विद्यापीठात चार व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत, ते म्हणजे बी.ए. (ऑनर्स) बिझनेस इकोनॉमिक्स, बी.ए. (ऑनर्स) सोशल वर्क, बी.ए. (ऑनर्स) हिंदी पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन आणि बी.ए. (ऑनर्स) एप्लाइड सायकोलॉजी.
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
|