"डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जालंधर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[File:NITJGATE.jpg|thumb|right]]
'''डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर''' (संशिप्तमध्ये: '''एनआयटी जालंधर''' किंवा '''एनआयटीजे''') हे [[जालंधर]], [[पंजाब]]मधील एक सार्वजनिक [[अभियांत्रिकी]] संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि [[भारत सरकार]] यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची [[इ.स. १९८७]] मध्ये स्थापना केली गेली.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Dr. B. R. Ambedkar National Institute of Technology|{{लेखनाव}}}}