"डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय''' हे [[चंद्रपूर]] येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने [[इ.स. १९७०]] मध्ये केवळ ४२० विद्यार्थ्यांसह स्थापन केलेले महाविद्यालय आहे. आता हे भव्य बनले आहे. आज सुमारे ४,५०० विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्रता, समानता आणि बंधुता ही मानवी मूल्ये त्यांच्यात रूजवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dacchanda.ac.in/|शीर्षक=Dr.Ambedkar College|website=www.dacchanda.ac.in|language=en|access-date=2018-06-22}}</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[दीक्षाभूमी, चंद्रपूर|चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर]] १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ३ लाख लोकांना [[बौद्ध धर्म|बौद्ध धम्माची]] दीक्षा दिली होती, त्याच मैदानावर हे महाविद्यालय उभारले गेले आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
 
[[वर्ग:चंद्रपूर]]