"बहिष्कृत भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Rushikesh salve (चर्चा) यांनी केलेले बदल संदेश हिवाळे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २५:
या [[वृत्तपत्र|वृत्तपत्रातील]] सर्व मजकूर हे डॉ. आंबेडकर हे स्वत: लिहीत असत. या वृत्तपत्रांना खूप वर्गणीदार लाभले नाहीत. पण कायमची आर्थिक तरतूद करणेही बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत [[नोव्हेंबर १५|१५ नोव्हेंबर]] [[इ.स. १९२९|१९२९]] रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक निघाले. त्यातला [[जानेवारी ४|४ जानेवारी]] [[इ.स. १९२९|१९२९]] चा अंक वगळता सर्व अंकांत [[अग्रलेख]] आहेत. ३१ अंकांमध्ये ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये त्यांनी आजकालचे प्रश्न [[स्फुट लेख]] स्वरूपात लिहले आहेत. त्यांच्या स्फुट लेखांची संख्या १४५ आहे. बाबासाहेबांच्या [[महापरिनिर्वाण|महापरिनिर्वाणानंतर]] इ.स. १९६१ साली प्रबुद्ध भारत बंद पडले.
==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[मूकनायक]]
* [[जनता]]
Line ३३ ⟶ ३५:
{{संदर्भनोंदी}}
== बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Literary works by B. R. Ambedkar|डॉ. आंबेडकरांचे साहित्य}}
|