"दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया''' हा एक ग्रंथ असून मुळात तो [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]]ात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा [[इ.स. १९१६]]मध्ये लिहिलेला प्रबंध [[इ.स. १९२४]]मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत [[सयाजीराव गायकवाड]] यांना समर्पित केले आहे. याच महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पुस्तक आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात [[ब्रिटिश]] नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=QgdDAAAAIAAJ&q=the+evolution+of+provisional+finances+in+india&dq=the+evolution+of+provisional+finances+in+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjeg-uGtInaAhWIpo8KHWVwCRcQ6AEIMTAB|शीर्षक=The Evolution of Provincial Finance in British India: A Study in the Provincial Decentralization of Imperial Finance|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=1925|publisher=P. S. King & Son, Limited|language=en}}</ref>
 
== हेहीहे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]
==संदर्भ==
 
{{विस्तार}}