"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २७:
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|शीर्षक=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:सामाजिक चळवळी]]
|