"द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स''' हे ऑक्टोबर [[इ.स. १९४८]]मध्ये प्रकाशित झालेले [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे पुस्तक आहे. यात [[अस्पृश्यता]] उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि ‘‘अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि [[बौद्ध धर्म]] तसेच [[गोमांस]] खाणे न सोडल्याने त्यांना [[अस्पृश्य]] मानले गेले.'' डॉ. आंबेडकरांच्या मते अस्पृश्यतेचा उगम इ.स. ४०० च्या दरम्यान झाला असावा. बौद्ध धर्म आणि [[ब्राह्मण धर्म]] यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला असे या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=1VW5QgAACAAJ&dq=the+untouchables+who+were+they+and+why+they+became+untoucbles&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi7xsW9s4naAhVCL48KHU3XB8YQ6AEIKDAA|शीर्षक=The Untouchables: Who Were They? and why They Became Untouchables|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=1948|publisher=Amrit Book Company|language=en}}</ref>
{{विस्तार}}
==हेहीहे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेआंबेडकर संबंधित लेखांची साहित्यसूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}