"आषाढ अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: पुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदलले
चूकीचे पुनर्निर्देशन हटवून उचित शीर्षक ठेवले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|आषाढ|कृष्ण|अमावस्या}}
#पुनर्निर्देशन [[दिव्याची अमावास्या (आषाढ अमावास्या)]]
 
==साजरे केले जाणारे सण==
* '''दिव्याची [[अमावास्या]]''' म्हणजेच [[आषाढ]] महिन्यातील अमावास्या होय.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_FSWKWzNSagC&pg=PA42&dq=divyachi+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiW9qiEm7HjAhVTWisKHZGiBMkQ6AEIKjAA#v=onepage&q=divyachi%20amavasya&f=false|title=Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols|last=Gupte|first=B. A.|date=1994|publisher=Asian Educational Services|isbn=9788120609532|language=en}}</ref>
 
या दिवशी कणकेचे [[गूळ]] घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये [[तुप|तुपा]]ची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, [[निरांजन|निरांजने]], [[समई|समया]] वगैरे स्वच्छ करतात.त्यांची पूजा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=TTIUAQAAMAAJ&q=divyachi+amavasya+ritual&dq=divyachi+amavasya+ritual&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi17drcm7HjAhXOdn0KHbBMC80Q6AEITzAG|title=Journal of the Asiatic Society of Bombay|date=1967|publisher=Asiatic Society of Bombay|language=en}}</ref>
 
* ''गटारी'' [[अमावास्या]] - अनेक व्यक्ती [[चातुर्मास|चातुर्मासात]], विशेषतः सहसा [[श्रावण]] महिन्यात मांस, [[मद्य]], इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीस् दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cf5IAAAAMAAJ&q=gatari+amavasya&dq=gatari+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwif38qwnLHjAhXDfn0KHYZaAN4Q6AEIMTAB|title=Farmers of India|last=Research|first=Indian Council of Agricultural|last2=Randhawa|first2=Mohinder Singh|date=1968|publisher=Indian Council of Agricultural Research|language=en}}</ref>
 
==व्यावहारिक महत्व==
अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते. ज्याकाळात वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध नव्हती त्याकाळात प्रचलित असे दीपपूजन औचित्यपूर्ण होते.
 
<br />
 
== संदर्भ ==
[[वर्ग:हिंदू सण आणि उत्सव]]