"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) removed Category:9 - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ २६:
}}
[[चित्र:Sayajirao Gaekwad III, Maharaja of Baroda, 1919.jpg|इवलेसे|उजवे|बडोद्याचे महाराजा श्री [[सयाजीराव गायकवाड]]]]
'''वडोदरा''' ('''बडोदे''', '''बडोदा''') ([[गुजराती भाषा|गुजराती]]: વડોદરા) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे गुजराती नाव वडोदरा,
१६व्या व १७व्या शतकांमध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] यश आले. १७२१ साली येथे [[गायकवाड घराणे|गायकवाड घराण्याने]] [[बडोदा संस्थान]] स्थापन केले. [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.
ओळ ३३:
==वाहतूक==
[[वडोदरा विमानतळ]] (हर्णी विमानतळ) शहराच्या ईशान्य भागात आहे व येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[चेन्नई]], [[
मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ८]] वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते [[अहमदाबाद]] दरम्यानचा ९३ किमी लांबीचा [[राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १]] हा [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] भारतामधील [राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच गतिमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबाद दरम्यान एका तासात प्रवास शक्य झाला आहे.
ओळ ३९:
==बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने==
===बडोद्यातले पहिले संमेलन===
२००९ सालच्या
याच संमेलनापासून ' मराठी ग्रंथकारांचे संमेलन' हे मुळचे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असे व्यापक नाव देण्यात आले. तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच संमेलन होते. या संमेलनाच्या वेळी झालेल्या साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती.
===बडोद्याचे दुसरे साहित्य संमेलन===
१९२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये बडोद्यात दुसरे मराठी साहित्य संमेलन झाले. ते साहित्यसम्राट [[न
केळकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसेच हा प्रस्ताव फेटाळून लावला.
Line ५३ ⟶ ५०:
या मराठी संमेलनाच्या साहित्य दिंडीत लेझीम पथक, मल्लखांब आणि लष्करी परेड होती. या परेडमध्ये पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.
[[न. चिं. केळकर]] यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या
हे ११वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते.
===बडोद्यातले ३रे साहित्य संमेलन===
१९३४ साली बडोद्यात तिसरे संमेलन झाले. हे २०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. [[ना.
न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनातही लष्करी परेड झाली.
या संमेलनाला [[वि.
===बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन===
हे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात २०१८ सालच्या १६ ते १८ फेब्रुवारी या तारखांना भरले होते. डाॅ. [[लक्ष्मीकांत देशमुख]] संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष [[लक्ष्मीकांत देशमुख]] यांनी
अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखती, तसेच त्यांची वक्तव्ये यामध्ये तलक्ष्मीकांत देशमुख यांनी सातत्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा मांडला होता. शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात, अध्यक्षीय भाषणात त्यांनी तोच मुद्दा पेरुमल मुरुगन, नितीन आगे या घटनांचे विश्लेषण करत त्यांनी सध्याच्या कठीण काळाचा आरसा उपस्थितांना दाखवला. वादग्रस्त अशा गोहत्या बंदीचा मुद्दाही त्यांनी आपल्या भाषणात मांडला जोमात मांडला.
Line ७५ ⟶ ७२:
संमेलनात झालेली मुलाखत :-
डॉ. [[सुधीर रसाळ]] आणि प्रशांत दीक्षित यांनी यांनी [[नरेंद्र चपळगावकर]] यांची प्रकट मुलाखत घेतली.
एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसऱ्याला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती [[नरेंद्र चपळगावकर]] यांनी समाजाला उद्देशून दिला
धर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.
|