"प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
रंगभूमिविषयक कामासाठी दिला जाणारा हा महाराष्ट्र सरकारचा नटवर्य '''[[प्रभाकर पणशीकर]] रंगभूमी जीवनगौरव [[पुरस्कार]]''' आहे. या [[पुरस्कार|पुरस्काराच्या]] नावात पूर्वी [[प्रभाकर पणशीकर]] हे शब्द नव्हते. तेव्हा हा [[पुरस्कार]] खुद्द [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांनाच]] २००६ साली दिला गेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा [[पुरस्कार]] आत्तापर्यंत [[विजया मेहता]](२००७), [[भालचंद्र पेंढारकर]](२००८), [[मधुकर तोरडमल]] (२०१०), [[सुलभा देशपांडे]](२००९), [[सुधा करमरकर]] (२०११), आणि [[आत्माराम भेंडे]](२०१२), अरुण काकडे (२०१३), [[श्रीकांत मोघे]] (२०१४), रामकृष्ण नायक (२०१५), [[लीलाधर कांबळी]] (२०१६), बाबा पार्सेकर (२०१७) आणि [[जयंत सावरकर]] (२०१८) याना दिला गेला. हा [[पुरस्कार]] अतिशय मानाचा समजला जातो. या [[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप हे मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ आणि पाच लाख रुपये रोख असे आहे.
 
 
[[वर्ग:पुरस्कार]]