"महाराष्ट्रातील जातिव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{बदल}}
उदाहरणार्थ,
Line १३ ⟶ १४:
''सोमवंशी क्षत्रिय''
चंपानेरच्या प्रतापबिंबाने उत्तर कोकण जिंकून शके १०६०च्या सुमारास कोकणात ६६ कुळे आणली. त्यातील सोमवंशी जातीची २७ कुळे होती.सन १५३१ ते १७३९
तरीसुद्धा चिमाजी आप्पा पेशवे यांनी पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणल्यानंतर जे लोक
हे लोक आपला क्षत्रिय बाणा राखून शेती बागायती
''गावे''
सोमवंशी क्षत्रिय जातीचे लोक कोकणात अलिबागपासून बोर्डी, देहेरी,
उरण,हरिहरेश्वर, अलिबाग, आक्षी,चौल,दिवेआगर, केळशी, किहीम, माणगाव, मुरुड जंजिरा, रेवदंडा, श्रीवर्धन,वेळास, मुंबई, वसई तालुक्यातील गावे,पालघर तालुक्यातील गावे, डहाणू तालुक्यातील गावे,आताच्या गुजरात राज्यातील देहेरी, उंबरगाव,भिलाड इत्यादी गावे.▼
▲
''कुलदेवता''
एकवीरा, चंडिका, चतु:शृंगी, चंपावती, जोगेश्वरी, तुळजाभवानी, प्रभादेवी, प्रभावती, महाकाली, महालक्ष्मी, महिकावती, म्हाळसा, शितळा, सप्तशृंगी, रेणुका, वज्रेश्वरी, हरबादेवी ह्या सोमवंशी समाजाच्या मुख्य कुलदेवता आहेत.
''आडनावे''
सोमवंशींमध्ये अधिकारी, आगासकर, ओवळेकर, कवळी, कारभारी, घरत, चुरी, चौगुले, चौधरी, ठाकूर, नाईक, परळकर, पाटील, पाठारे, पाणसरे, पुरव, पोतदार, मंत्री, म्हात्रे, राऊत, राऊळ, राय, वर्तक, वाडेकर, वैती, सावे, सोपारकर, ही मुख्य आडनावे आहेत.
''भाषा''
वाडवळी भाषा ही जातीची
''साहित्य''
सोमवंशी क्षत्रिय जातीचा लोकसाहित्याचा मौलिक ठेवा मौखिक परंपरेने प्रत्येक पुढील पिढीकडे आपसूकच जात राहिला आहे त्यामुळे आजही लग्न किंवा कुठल्याही सामाजिक अथवा धार्मिक कार्यात विशेषत: महिलावर्गाकडून त्याचा न चुकता वापर केला जातो.विशेषतः लग्नाच्या वेळी पापड, सटी, कोहळे, कन्यादान, काकण, मुहूर्त, वरात, नावळ, हळद अशी गीते आजही तितक्याच उत्साह व जोम व उत्सुकतेने सांघिकपणे गायली जातात.
''रीतिरिवाज''
विशेषतः लग्न, नामकरण विधी, बाळंतपण, साखरपुडा, वास्तुप्रवेश, घरबांधणी, शेतीकामे वगैरे करताना काही विशिष्ट पद्धती
''रुढीपरंपरा''
माणूस मेल्यानंतर दशक्रिया विधी, अकरावे,बारावे, तेरावे, षण्मासिक, वर्षश्राद्ध करणे, तसेच सुतक पाळणे,
''पोशाख ''
''चालीरिती''
जन्मापासून मृत्यूपश्चात प्रत्येक वेळी विधी केला जातो. बारसे, सटी पूजन, कान टोचणी, जावळ, मांडवमेढ, गणेश पूजन, हळदी, कोहळे कापणे, मुहूर्तमेढ रोवणे, इत्यादी चालीरीती आजही कायम आहेत.
==वर्ण वैश्य==
वाणी,बनिया, इत्यादी
==वर्ण शूद्र==
लोहार, सुतार, इत्यादी.
|