"राजदत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
एकत्रीकरण विनंती |
No edit summary |
||
ओळ १:
{{एकत्रीकरण|दत्तात्रय अंबादास मायाळू}}
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=राजदत्त|चित्र=File:Rajdutt01.jpg|जन्मनाव=दत्तात्रय अंबादास मायाळू|जन्म_दिनांक=१९३२|जन्म_स्थान=धामणंगाव,जि.अमरावती ,महाराष्ट्र|शिक्षण=बी.कॉम. वर्धा|ख्याती=दिग्दर्शक - चित्रपट,मालिका,माहितीपट,लघुपट आणि महानाट्य.
चित्ररत्न,स्वातंत्र्य सैनिक.}}चित्रपट हे फक्त
'''<big>जीवन परिचय</big>'''
मूळ
अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच [[
सदुभाऊ डांगे नावाचे
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत
'''<big>गोवा मुक्ती संग्राम</big>'''
श्री. जगन्नाथराव जोशी यांच्या प्रेरणेतून गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. सुरुवातीला केसरीच्या ऑफिसमध्ये असलेल्या प्रत्यक्ष सत्याग्रहातील कार्यालयात काम
'''<big>चित्रपट क्षेत्र</big>'''
मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी
पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही अश्यावेळी
राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे . त्यांच्या 'शापित ','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना '''रजतकमळ''' मिळालंय . चित्रपट सृष्टीतला मनाचा
राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती
संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट
राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद
[[File:Rajdutt.jpg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Rajdutt.jpg|इवलेसे|चित्ररत्नाचे सामाजिक चिंतन व राष्ट्रभक्ती]]
'''<big>मालिका क्षेत्र</big>'''
चित्रपटाच्या बरोबरच दूरदर्शन मालिका आणि अनेक
जनसामान्यात अतिशय लोकप्रिय झालेली मालिका 'गोट्या' या मालिकेला 'रापा' पुरस्कार मिळाला आहे.
मानवी मनाच्या
टिळक-आगरकर यांच्या विचारांचा वेध घेणारी मालिका 'मर्मबंध' .
'''<big>लघुपट / माहितीपट</big>'''
ओळ ४५:
त्याशिवाय माणसाच्या जीवनावर प्रभाव पडणाऱ्या विविध विषयांची हाताळणी लघुपट तसेच माहितीपटाच्या माध्यमातून केली.
* संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजस्वी
* वरळीच्या जीवनावर आधारित 'काज '
ओळ ५५:
* सुप्रसिद्ध साहित्यिक विदुषि दुर्गा भागवत यांच्या जीवनावरील लघुपट - दूरदर्शनच्या माध्यमातून हा लघुपट ८ भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला.
अपंग
[[File:Rajdutt001.jpg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Rajdutt001.jpg|इवलेसे|In deep thought]]
'''<big>रंगमंच</big>'''
चित्रपट, मालिका आणि लघुपटांबरोबरच रंगमंच्यावरही राजदत्त यांनी एक
राजदत्त यांनी अनेक संस्थांमधून
* मुंबईत झालेल्या जागतिक मराठी परिषदेचे ते निमंत्रक होते .
ओळ ७३:
'''<big>इतर पुरस्कार</big>'''<ref>{{Cite news|url=https://www.hindustantimes.com/pune-news/pune-international-film-festival-rajdutt-bags-award-for-outstanding-contribution-to-indian-cinema/story-qHLeN7nhUTbhk0tJGarXwN.html|title=Pune International Film Festival: Rajdutt bags award for outstanding contribution to Indian cinema|date=2018-01-19|work=https://www.hindustantimes.com/|access-date=2018-07-14|language=en}}</ref>
स्वामी चिन्मयानंद पुरस्कार, सुधीर फडके
आत्यंतिक राष्ट्रप्रेम
== References ==<!-- Inline citations added to your article will automatically display here. See https://en.wikipedia.org/wiki/WP:REFB for instructions on how to add citations. -->
ओळ ८३:
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी चित्रपट
|