"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५३:
}}
'''शकुंतलाबाई परांजपे''' यांचा (जन्म : १७ जानेवारी १९०६;
शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या '''हुजूरपागा''' शाळेत झाले. केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. [[पॅरिस]] आणि [[कोलोन]] येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड [[ट्रायपास]] पदवी
== व्यक्तिगत माहिती ==
त्यांचे वडील [[रँग्लर परांजपे]] हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई
युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/shakuntala-paranjpe-349727/|title=एकमेवाद्वितीय! माझी आई.. शकुंतला परांजपे|last=परांजपे|first=सई|date=१७ जानेवारी २०१४|work=लोकसत्ता|access-date=४ जुलै २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> [[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी
==लेख==
Line ६६ ⟶ ६९:
==इंग्रजी पुस्तके==
* थ्री इयर्स इन [[ऑस्ट्रेलिया]]
*
==शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अरे संसार संसार
* काही आंबट काही गोड (आठवणी)
* दुभंग
* निवडक शकुंतला परांजपे (संपादन - [[विनया खडपेकर]])
* भिल्लिणीची बोरे (कथासंग्रह)
▲* पाळणा लांबवायचा कि थांबवायचा
==पुरस्कार==
संततिनियमनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१९९१)
==संदर्भ==
|