"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) -वर्ग:हिंंदु परंंपरा; +वर्ग:हिंदू परंपरा - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''स्मृति''' किंवा '''स्मृतिग्रंथ''' यांना [[भारत]]ाच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल, यम, पारशर यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. या स्मृतींच्या एकूण संख्या शंभराहून जास्त आहे. संरुति म्हणजे तत्कालीन कायद्याचे पुस्तक. अर्थात कायदे बदलतात तशा स्मृतीही बदलत गेल्या.
==मुख्य विचार / स्वरूप==
निरनिराळ्या संहितांत [[विवाह]], त्यांचे प्रकार, पुत्रांचे विविध भेद, दत्तक पुत्राचे विधान, धन विभाग, दायभाग, [[श्राद्ध]], स्त्रीधन इ. विषयांवरील
==महत्व==
एकूणच भारतीय समाजाची ्तत्कालीन परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते. भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. [[इंग्रजी]] अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत, ते या प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.
भारतीय समाजाची नीट व्यवस्था लावणे हे स्मृतीकारांचे प्रमुख कार्य होते.समाजाची उन्नती झाली की व्यक्तीचीही उन्नती होते, म्हणूनच प्रतेय्क व्यक्तीच्या अभ्युदयाची इच्छा करणा-या स्मृतिकारांनी अनेक व्यापक नियम केले.त्यामुळे निरनिराळ्या विदेशी आक्रमणाच्या काळातही भारतीय समाज टिकून राहू शकला.अशा रीतीने वैदिक संस्कृती व [[भारतीय]] समाज यांना प्रतिष्ठीत करण्याचे श्लाघनीय कार्य स्मृतिकारांनी केले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>▼
▲भारतीय समाजाची नीट व्यवस्था लावणे हे
==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==▼
स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार, व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.<br />
आचार विषयाच्या
{{विस्तार}}
|