"जयश्री विश्वास काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
गरीब घरातील मुलींचे शाळागळतीचे प्रमाण कमी होऊन त्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेतर्फे गेली २००५ सालापासून वर्षे अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात जयश्री काळे बारावीपर्यंतच्या मुलींना स्वत: गणित विषय शिकवतात. तसेच सायंकाळी वस्त्यांमध्ये जाऊन मुलींना विनामूल्य मार्गदर्शन करतात. भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी सात वर्षे काम केले आहे.
 
जागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत असलेल्या जयश्री विश्वास काळे यांना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा बाया कर्वे पुरस्कार प्रदान झाला आहे.. कर्वे शिक्षण संस्थेतर्फे १९९६ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. जयश्री काळे यांना मिळालेला हा पुरस्कार २०१५ सालचा आहे. याशिवाय, जयश्री काळे यांना २-१-२०१८ रोजी उषा अकोलकर स्मृती पुरस्कार प्रदान झाला.
 
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]