"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १३९:
 
==पुण्यातील असलेले नसलेले हौद==
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत. अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
* काळा हौद
* खाजगीवाले बागेतील हौद
ओळ १४६:
* तांबट हौद
* तुळशीबाग हौद
* नाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)
* नाना हौद
* [[पंचहौद]]
* फडके हौद (हा अस्तित्वात नाही).
* फरासखाना हौद
* बदामी हौद
* [[बाहुलीचा हौद]] (दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. [[विश्राम घोले]] यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)
* बाहुलीचा हौद
* बुधवार वाड्यातील हौद
* बोहरी जमातखान्यातील हौद
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले