"सौर कालगणना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
चांद्र कालगणनेप्रमाणे या सौर कालगणनेत महिन्यांची नावे [[चैत्र]], [[वैशाख]] अशीच आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपातदिन' असे म्हणतात. या दिवशीदिवसापासून सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो. सौर दिनांक १ [[आषाढ]] या दिवशी तेतो उत्तरतम अंतरावर येतो. त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. सौर दिनांक १ आश्विन रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर १ पौष या दिवशी सूर्याची उत्तरेकडे वाटचाल सुरुसुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या कालगणनेत निश्चित केला आहे. या कालगणनेतील प्रत्येक महिनासुद्धा सूर्याच्या संक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्यांचे ३० अथवा ३१ दिवस निश्चित केले आहेत. भारतीय सौर आणि ग्रेगोरीअनग्रेगोरिअन महिन्याचे आरंभदिवस वेगळे असल्याने एका ग्रेगोरीअनग्रेगोरिअन महिन्यात २ सौर महिन्यांचे थोडे थोडे दिवस येतात. भारतामध्ये अनेक सण आणि धार्मिक कृत्ये चांद्रतिथीवरचंद्राच्या तिथीवर आधारित आहेत तथापि [[ऋतू|ऋतु]]चक्राशी जवळचा संबंध असणारी सौर कालगणना ही शास्त्रीयदृष्ट्या अधिक महत्वाचीउचित आहे. भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू|पं . जवाहरलाल नेहरुनेहरू]] यांच्या पुढाकाराने डॉ. [[मेघनाद सहासाहा]] यांच्या अध्यक्षतेखालीअध्यक्षतेखालील समितीने कालगणनेची ही पद्धत शोधली. सरकारने इ.स. १९५७ पासून ही कालगणना सार्वजनिकरीत्या प्रचारात आणलीआणण्याचा आहेप्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात भारतीय जनतेमध्ये ही कालगणना कधीच लोकप्रिय होऊ शकली नाही. {१}
 
== संदर्भ व नोंदी==