"ओम पुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
'''ओम प्रकाश पुरी''' (१८ ऑक्टोबर १९५० - ६ जानेवारी २०१७) हे एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना १९९० साली [[पद्मश्री]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.<ref name="Padma">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=पद्म पुरस्कार मार्गदर्शिका (१९५४–२०१४)|दुवा= http://www.mha.nic.in/sites/upload_files/mha/files/YearWiseListOfRecipientsBharatRatnaPadmaAwards-1954-2014.pdf|प्रकाशक=गृहमंत्रालय भारत सरकर|दिनांक=२१ मे २०१४|accessdate=22 March 2016|format=PDF|pp=98}}</ref> ओम पुरी यांच्या कारकीर्दिचीकारकिर्दीची सुरुवात १९७६ साली ''घाशीराम कोतवाल'' या मराठी चित्रपटाने झाली. ''अर्ध सत्य'' (१९८२) या चित्रपटामध्ये पोलिसपोलीस अधिकाऱ्याच्याअधिकार्‍याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, एक जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहेत. ओम पुरी यांनी सुमारे ३०० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
 
पुरी यांचा अंधेरी, [[मुंबई]] येथे राहत्या घरी वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.<ref>{{स्रोत बातमी | शीर्षक = ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराने निधन | दुवा = http://www.loksatta.com/manoranjan-news/actor-om-puri-passes-away-dead-1378036/| प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = ६ जानेवारी २०१६}}</ref>
ओळ ४०:
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१७ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओम_पुरी" पासून हुडकले