"खंडोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १०८:
* नळदुर्ग : [[नळदुर्ग]] येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.
* पाली ([[सातारा जिल्हा]]) : पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अयीत गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो.
* बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानांत [[देवदीपावली]]निमित्त दीपोत्सव होतो, तो [[चंपाषष्ठी]]पर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो. श्री दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानातर्फे हा [[चंपाषष्ठी]]चा दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
 
== स्थाने ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खंडोबा" पासून हुडकले