"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हेहा अवयव गडद [[लाल]], घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचेआकाराचा असतेअसतो. तेमूत्रपिंड दोन साधारणअसून १०सेमीप्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५सेमी५ सेंमी.रूंद, ४सेमीरुंद व ४ सेंमी. जाड असतेअसतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षामूत्रपिंडाच्या किंचित खाली असते. ही [[रक्त]] गाळून शुद्ध करणाऱ्या गाळण्या आहेत. १३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
 
==कार्य==
फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम मूत्रपिंड देखील करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1</ref> या शिबवायशिवाय यात्यात ‘डी-३‘ मध्येहे [[जीवनसत्त्व]] ‘डी-३‘ आणि एरिथ्रोपोइटिन-दोन दोननावाचे [[संप्रेरक]] मूत्रपिंडात तयार होतातहोते. ड [[जिवनसत्त्वजीवनसत्त्व]] आपल्यामानवी शरीरातल्या [[चुना|कॅल्शियमचेकॅल्शियम]]चे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm</ref>
 
==विकार==
[[मधुमेह]], [[उच्चरक्तदाब]], [[लठ्ठपणा]] या साऱ्याचासार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.
 
==मूत्रपिंड रोपण==
या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे मूत्रपिंडरोपणकिडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा [[डायलिसिस]] या दोहोपैकी एक पर्याय किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाउजाऊ शकतो.
 
==मूत्रपिंड दिवस==
१३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
 
==पुस्तक==
मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-
* डायलिसिसवर जगताना (मीना कुर्लेकर)
* माझा मृत्युंजय (प्रकाश निकुंभ)
 
==संदर्भ==
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]