"शुभांगी भडभडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:मराठी साहित्यिक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
अभ्यासू लेखिका म्हणून '''शुभांगी भडभडे''' महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य हे त्यांच्या लिखाणाचे खास वैशिष्ट्य आहे.
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या
शुभांगी भडभडे यांच्या काही
’इदं न मम' या नाटकाचे हिंदी आणि कानडी भाषेत अनुवाद झाले आहेत. हिंदी अनुवाद ’युगांतरकारी' नावाने आहे. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन दिल्लीत झाले होते.तेव्हा शुभांगी सौ. भडभडे यांचा उल्लेख अडवाणींनी ’राष्ट्रीय चरित्र उपन्यासकार' असा केला होता.
त्यांनी लिहिलेल्या स्वामी विवेकानंद या नाटकाचा २५वा प्रयोग गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता.
==शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आनंदवनभुवनी (समर्थ [[रामदास]] यांच्या जीवनावरील कादंबरी)
* आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित)
* इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत
* कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’
* कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित)
ओळ २७:
* शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी}
* सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित)
* स्वयंभू (श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी)
* स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी)
* स्वामी विवेकानंद (नाटक). हिंदीतही अनुवादित.
==अन्य==
शुभांगी भडभडे यांनीच स्थापिलेल्या विदर्भातील पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या त्या इ.स. १९९४पासून अध्यक्षा आहेत.
शुभांगी भडभडे याच्या स्वामी विवेकानंद या दोन अंकी नाटकाचे प्रयोग राधिका क्रिएशन्स ही संस्था राज्यांराज्यांतून करत असते. १७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला.
==पुरस्कार आणि सन्मान==
* १५ मोठे साहित्य पुरस्कार
*
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
|