"हरितालिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' म्हणजे
गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.
भाद्रपद महिन्यात धरणी हिरवीगार झालेली असते.अशा प्रसन्न वातावरणात महिलांनी, कुमारिकांनी करावयाचे हे व्रत. हरिता म्हणजे जिला नेले ती, आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला ▼
==कथा==
पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.
▲भाद्रपद महिन्यात धरणी हिरवीगार झालेली असते.अशा प्रसन्न वातावरणात
महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी तीनदा गौरी पूजा करावी असे शास्त्र सांगते.
==घरातील वडील माणसाच्या इच्छेविरुद्ध विवाह करणार्या पौराणिक आणि ऐतिहासिक स्त्रिया==
पार्वतीप्रमाणेच अनेक पौराणिक भारतीय स्त्रियांनी वडिलांच्या इच्छेला न जुमानता प्रेमविवाह केले आहेत. अशा काही स्त्रिया :-
* [[सुभद्रा]] : [[बलराम|बलरामाच्या]] इच्छेविरुद्ध [[अर्जुन|अर्जुनाला]] वरले.
* [[शकुंतला]] : [[कण्व]]मुनींची अनुमती न घेता [[दुष्यंत]] राजाशी गांधर्व [[विवाह]].
* [[सावित्री]] : अल्पायुषी असल्याचे माहीत असूनही [[सत्यवान|सत्यवानाशी]] वडिलांच्या इच्छेविरुद्ध विवाह.
* [[रुक्मिणी]] : वडील भाऊ रुक्मीचा विरोध डावलून [[श्रीकृष्ण|कृष्णाबरोबर]] पळून जाऊन विवाह.
* [[दमयंती]] : स्वयंवरासाठी आमंत्रित केलेल्या अनेक निवडक राजांना वगळून [[नल|नलाच्या]] गळ्यात वरमाला टाकली.
* [[अंबा]] : [[भीष्म|भीष्माने]] विवाहास नकार दिल्याने अविवाहित राहिली.
* [[संयोगिता]] : [[जयचंद]] राजाने कन्या संयोगितेच्या स्वयंवरासाठी [[पृथ्वीराज|पृथ्वीराजला]] न बोलावता त्याचा अपमान करण्याच्या हेतूने त्याचा पुतळा पहारेकर्याच्या जागी ठेवला. [[संयोगिता|संयोगितेने]] इतर कुणासही न वरता बाहेर जाऊन थेट त्या पुतळ्यास माळ घातली.
वगैरे वगैरे.
==संदर्भ==
|