"राजा रविवर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ८३:
[[इ.स. १९९३]] मध्ये,नवी दिल्ली येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले.त्याने भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केरळ सरकारने त्याच्या नावाने '''राजा रवि वर्मा पुरस्कार''' सुरू केला. हा कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य दाखविणाऱ्याला प्रतिवर्षी दिला जातो.
[[मावेलिकरा]], केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे.
==मुख्य कामांची यादी==
|