"ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
[[चित्र:Eaglenest forest canopy.JPG|इवलेसे|उजवे|ईगलनेस्ट अभयारण्याच्या वनछत्राचे दृश्य.]]
'''ईगलनेस्ट अभयारण्य''' हे भारताच्या [[अरुणाचल प्रदेश]] राज्यातल्या [[पश्चिम कामेंग जिल्हा|पश्चिम कामेंग जिल्ह्यातील]] [[हिमालय|हिमालयाच्या]] पायथ्याशी असलेले एक [[भारतातील संरक्षित क्षेत्रे|संरक्षित क्षेत्र]] आहे. हे ईशान्येस [[सेसा ऑर्किड अभयारण्य]] आणि पूर्वेला [[कामेंग नदी|कामेंग नदीच्या]] पलिकडीलपलीकडील [[पाके व्याघ्र प्रकल्प|पाके व्याघ्र प्रकल्पाला]] लागून आहे. हे [[अभयारण्य]] [[कामेंग हत्ती प्रकल्प|कामेंग हत्ती प्रकल्पाचा]] एक भाग आहे. याहे अभयारण्याचीअभयारण्य समुद्रसपाटीपासून उंची ५०० मीटर (१,६४० फुटफूट) ते ३,२५० मीटर (१०,६३३ फूट) इतक्या उंचीवर आहे.
 
ईगलनेस्ट अभयारण्य तिथे आढळणाऱ्याआढळणार्‍याया पक्ष्यांच्या अनेक विलक्षण प्रजाती, त्यांच्या संख्या व त्यांना पाहता येण्याची सुलभता यामुळे अतिशय महत्वाचेमहत्त्वाचे पक्षीनिरीक्षणाचेपक्षी निरीक्षणाचे स्थळ आहे.
 
भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला १९५० मध्ये या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, त्यावरून याचे नाव ईगलनेस्ट असे पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक = 'बुगुन'चा अरुणाचल प्रदेश | लेखक = बिभास आमोणकर | दुवा = http://www.lokprabha.com/20130322/wild-click.htm | दिनांक = २२ मार्च, २०१३ | प्रकाशक = [[लोकप्रभा]]}}</ref>
 
== भौगोलिक स्थान आणि हवामान ==
ईगलनेस्ट अभयारण्याची उत्तर सीमा ईगलनेस्ट डोंगररांग आणि [[बुगुन]] जमातीच्या राखीव जंगलांपर्यंत (लामा कॅम्पचा भाग) आहे. भालुकपोंग-बोमडिला महामर्गमहामार्ग त्याची पूर्व सीमा आहे. त्याची दक्षिण सीमा अंदाजे २७° उत्तर अक्षांश आहे, तर [[भुतानभूतान|भुतानच्याभूतानच्या]] सीमेपर्यंत त्याची पश्चिम सीमा ठवणारीठरवणारी निश्चित भौगोलिक वैशिष्ट्ये नाहीत. ईगलनेस्ट आणि सेसा डोंगररांगांची समुद्रसपातीपासूनची उंची अनुक्रमे ३२५० मीटर (१०,६६३ फुटफूट) आणि ३१५० मीटर (१०,३३५ फुटफूट) आहे. आसामच्या पठारावरून येणाऱ्यायेणार्‍या [[मान्सून]] वाऱ्यांनावार्‍यांना त्यांच्या उत्तरेकडील प्रवासात या डोंगरांगांमुळे पहिला अडथळा निर्माण होतो. या डोंगररांगांच्या दक्षिण उतारावर ३००० मिलीमीटरपेक्षा (१२० इंच) जास्त पाऊस पडतो, तर उत्तरेकडील उतारावर साधारणपणे १५०० मिलीमीटर (५९ इंच) [[पाऊस]] पडतो.
 
ईगलनेस्ट आणि सेसा अभयारण्यांच्या पूर्वेकडील भागातून टिप्पी नाला (टिप्पी नदी) वाहतो. जोतो पुढे भालुकपोंग-बोमडिला महामार्गावर टिप्पी या गावी कामेंग नदीला जाऊन मिळतो. पश्चिम भागामध्ये बुहिरी नदी, दिहुंग नदी आणि इतर लहान ओढे वाहात जाऊन पुढे स्वतंत्रपणे ब्रम्हपुत्रा नदीला मिळतात.<ref>आर्मी मॅप सर्व्हिस, कॉर्प ऑफ इंजिनिअर्स, युयू.एस. आर्मी, वॉशिंग्टन डी.सी. (१९५५) सिरीजसीरीज U502, शीट NG-46-2, तवांग, भारत; भुतानभूतान; चीन, [http://www.lib.utexas.edu/maps/ams/india/ng-46-02.jpg भौगोलिक नकाशा १:२५०,०००]</ref>
 
ईगलनेस्ट कामेंग प्रोटेक्टेड एरिआ कॉम्प्लेक्सचा (केपीएसी) भाग आहे. केपीएसी अरुणाचल प्रदेशमधील सलग बंदिस्त वनछत्राचा सर्वात मोठा भूभाग आहे,. ज्यामध्ये.ह्यामध्ये ईगलनेस्ट, सेसा, पाके, नामेरी, सोनाई रुपाई अभयारण्ये आणि त्यांच्याशी निगडीतनिगडित अनेक वन भूभागांचा समावेश होतो. या कॉम्प्लेक्सचे क्षेत्रफळ ३५०० चौरस किमी आहे आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०० मीटर (३२८ फुटफूट) ते ३३०० मीटर (१०,८२७ फुटफूट) यादरम्यान आहे.
 
ईगलनेस्टमध्ये त्याच्या पायथ्यापासून लामा कॅम्प, ईगलनेस्ट पास (उंची २८०० मीटर), बोम्पू कॅम्प व सेसनी या त्याच्या दक्षिण सीमेजवळील भागापर्यंत कच्चा रस्ता आहे. त्यामुळे त्याचा बराचसा भाग वैज्ञानिक, सैन्य आणि पर्यटकांना वापरायला उपलब्ध होतो.
 
== वन्यजीवन ==
=== पक्षी ===
ईगलनेस्ट महत्त्वाचेपक्षी पक्षीनिरीक्षाणाचेनिरीक्षणाचे ठिकाण म्हणुनम्हणून विशेष प्रसिद्ध आहे. याठिकाणीया ठिकाणी जवळपास ५२५ पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. ज्यामध्येत्यांमध्येपाणकावळाप्रकारचे पाणकावळे, ५ बगळाप्रकारचे बगळे, काळा करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी (black-headed ibis), ४ बदक, २० ससाणाससाणे (hawks), गरुड, घार, भोवत्या (harrier) आणि गिधाडे, ३ फाल्कन (ससाणे), १० फेजंट, रानकोंबडी, बटलावा, मोर, काळ्या गळ्याचा क्रौंच, ३ पाणकोंबड्या, ६ चिखल्या, डॉट्टेरेलडॉटेरेल (Charadrius morinellus), आणि टिटव्या, ७ वेडर, आयबिसबिल, स्टोन-कर्ल्यू (युरेशियन थिक-नी), स्मॉल प्रँटिकोल, २ कुरव (gulls), १४ पारवे, ३ पोपट, १५ कोकीळ, १० घुबडघुबडे, २ रातवे, ४ पाकोळीपाकोळ्या (swifts), २ कर्णा (trogon), ७ धीवर (kingfishers), २ राघू (bee-eaters), २ नीलपंख (rollers), हुदहुद, ४ धनेश, ६ बार्बेट, १४ सुतारपक्षी, २ ब्रॉडबिल, २ पिट्टा, २ चंडोल (larks), ६ पंकोळी (martins), ७ धोबी (wagtails), ९ खाटिक (shrikes), ९ बुलबुल, ४ फेअरी-ब्ल्यूबर्ड, ब्राऊन डिपर, ३ ॲक्सेंटरअॅक्सेंटर, ४६ थ्रश, ६५ माशीमार, ६ पॅरटबिल, ३१ वटवट्यावटवट्ये, १० रामगंगा (tits), ५ शिलींध्री (nuthatches), ३ ट्रीक्रिपरट्रीक्रीपर, 5 flowerpeckersफूलचुख्या, ८ शिंजीर (sunbirds), कोळीखाऊ, चष्मेवाला (oriental white-eye), ३ भारीट (bunting), १४ फिंच, २ मनोली (munia), ३ चिमणीचिमण्या, ५ मैना, २ हळद्याहळद्ये (orioles), ७ प्रकारचे कोतवाल (drongos), राखी रानपाकोळी (ashy woodswallow) आणि ९ जेअन्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक = Eaglenest Biodiversity Project (2003 – 2006): Conservation resources for Eaglenest wildlife sanctuary | लेखक = रमणा अत्रेय | वर्ष = २००६ | दुवा = http://www.iiserpune.ac.in/~rathreya/Downloads/athreya2006_ebp.pdf | भाषा = इंग्रजी}}</ref>
 
ईगलनेस्टमध्ये रमणा अत्रेयआत्रेय यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा बुगुन लिओसिकला या पक्ष्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आणि २००६ मध्ये त्याचे पुन्हा निरीक्षण करून सखोल वर्णन केले. ही भारतात गेल्याशेवटच्या ५० वर्षात शोध लागलेली पक्ष्यांची पहिली नवीन प्रजाती आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक = न्यू बर्ड डिस्कव्हर्ड इन इंडिया| लेखक = जेम्स ओवेन| दुवा = http://news.nationalgeographic.com/news/2006/09/060912-new-bird.html | दिनांक = १२ सप्टेंबर, २००६ | प्रकाशक = [[नॅशनल जिओग्राफिक सोसायटी]]|भाषा = इंग्रजी}}</ref>
 
=== भूजलचर आणि सरपटणारे प्राणी ===
ओळ ४९:
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.lokprabha.com/20130322/wild-click.htm 'बुगुन'चा अरुणाचल प्रदेश - लोकप्रभा मधीललोकप्रभामधील लेख]
[[वर्ग:भारतातील अभयारण्ये]]