"जानवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जानवे''' किंवा '''यज्ञोपवीत''' तथा '''ब्रह्मसूत्र''' हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे [[हिंदू]] धर्मातील एक प्रतीक आहे. [[यज्ञ|यज्ञाने]] पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते.
 
== वर्णन ==
जानवे हे नऊ प्रकारच्या तंतुंपासूनतंतूंपासून बनलेले असते. या प्रत्येक तंतुवरतंतूवर ओंकार, [[अग्नी]], [[नाग]], प्रजापती, पितृक, [[वायू]], विश्वदेव, [[सूर्य]] आणि सोम अशा नऊ देवांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. हे नऊ तंतू तीन सूत्रामध्येसूत्रांमध्ये बांधतातबांधलेले असतात. तेथे ब्रह्मगाठ असते. या ब्रह्मगाठीवर आणि तिन्ही सूत्रांवर चार [[वेद|वेदांची]] स्थापना केली असल्याचे समजले जाते.
 
== यज्ञोपवीत धारण विधी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जानवे" पासून हुडकले