'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे.
जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचंसिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिलंराहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते [[गीर]]पुरतंचपुरतेच उरलेलेउरले आहे. [[आशियाई सिंह]] एकेकाळी ग्रीस पासूनग्रीसपासून मध्य भारतात बिहार पर्यंतबिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु कहीकाही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.<ref>[http://books.google.co.in/books?id=jcqPAAAAQBAJ&q=lion+not+indigenous#v=snippet&q=lion%20not%20indigenous%20to%20india&f=false गुगल बुक्सवरील ''एक्झॉटिक एलियन्स : द लायन ॲन्डअॅन्ड द चिता इन इंडिया'']</ref>
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्या काळीत्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असलंअसले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखलंओळखले गेलंगेले. तेसाहजिकच फक्तत्यापुढे १३भारताला उरलेस्वातंत्र्य होते. साहजिकच त्यापुढे स्वातंत्र्यानंतरमिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आलंआले आणि त्यादृष्टीने काही पावलंपावले उचलली गेली. गुजरातेतलंगुजरातेतले [[गीर अभयारण्य|गीर]] हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आलं. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असंहीअसेही संबोधलंसंबोधले जातंजाते. आज गीर२०१६ साली मध्येगीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.
== आशियाई सिंह पुनरनिवास योजना == ▼
▲== आशियाई सिंह पुनरनिवासपुनर्निवास योजना ==
[[File:Britishmuseumassyrianlionhuntreliefdyinglion.jpg|200px|thumb|सिंह शिकार करतानाचे छायाचित्रं]]
या योजनेनुसार [[कुनो पालपूर अभयारण्य|कुनो पालपूर]] या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्निवासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे [[वाघ]] असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदार पणवजनदारपण आसतो. यामुळेकुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकेल. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरी सुद्धातरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.
== वर्णन ==
१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासुन आढळते. तोवर्षांपासून [[आशिया]] आणि [[आफ्रिका]]मध्ये आढळतोआढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत [[आफ्रिकी सिंह]] आणि [[आशियाई सिंह]]. पूर्वी अस्तित्वात असलेले [[युरोपीयन सिंह]] आणि [[बारबेरी सिंह]] हे सिंह आता नामशेष झाले आहेत. [[पांढरा सिंह]] हा [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्यादुसर्या सवंगड्याबरोबर तो राहतो. [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] इत्यादी प्राणी हे सिंहांचे भक्ष्यखाद्य आहेतआहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्नांनंतरप्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.
==प्रतिमा==
{{gallery
|File:Durga Puja DS.jpg|दुर्गासिंह मातेचेहे वाहनदुर्गामातेचे सिंहवाहन आहे
|File:Hoysala emblem.JPG|होयसाल या राज्याचेप्राचीन प्रतिकराज्याच्या मध्येप्रतीकामधील सिंह
|File:Kaykhusraw II dirham.jpg|या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे
|File:AsiaticLionMale.jpg|गिरगीर जंगलात उन्हामध्ये उबऊब घेतानाघेणारा एक नर सिंह
|File:Asiatic lion 03.jpg|गिरगीर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह
|File:White Lion.jpg|पंधरा सिंह
|File:Panthera leo stretching (Etosha, 2012).jpg|आफ्रिकन सिंह आळस देताना
|File:Panthera leo & Crocuta crocuta.jpg|आफ्रिकन सिंह आणि [[तरस]]
|File:Lions taking down cape buffalo.jpg|चार आफ्रिकन सिंव्हिणीसिंहिणी, एका रान म्हशीचीरानम्हशीची शिकार केल्यावर
|File:Male Lion and Cub Chitwa South Africa Luca Galuzzi 2004.JPG|छाव्या बरोबरचा आफ्रिकन सिंह छाव्या बरोबर
}}
|