"गजेंद्र अहिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गजेंद्र अहिरे''' (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९<ref name="लोकप्रभाश्रीमानश्रीमती">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/lokprabha/20111118/shreeman.htm | शीर्षक = श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे | प्रकाशक = लोकप्रभा | लेखक = ठाकूर,दिलीप | दिनांक = १८ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - हयात) हा [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटसृष्टीतील]] दिग्दर्शक, लेखक आहे. मराठी अभिनेत्री [[वृंदा गजेंद्र]] त्याची पत्नीपत्‍नी आहे.
 
== जीवन ==
गजेंद्र अहिरे याने [[मुंबई]]च्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्याने लिहिलेल्या व [[संजय नार्वेकर]] याने दिग्दर्शिलेल्या ''कथा ओल्या मातीची'' नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले <ref name="लोकप्रभाश्रीमानश्रीमतीलोकप्रभा श्रीमान श्रीमती"/>.
 
== कारकीर्द ==
गजॆंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.
 
== कारकिर्द ==
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable" width = 100%
Line १३ ⟶ १५:
|-
| [[मायबाप (चित्रपट)|मायबाप]] || इ.स. २००७ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
| [[विठ्ठल विठ्ठल (चित्रपट)|विठ्ठल विठ्ठल]] || इ.स. २००२ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
| [[सरीवर सरी (चित्रपट)|सरीवर सरी]] || इ.स. २००५ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद