"गुरुत्वीय लहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:wavy.gif|360px|thumb|दोन [[न्यूट्रॉन तारा|न्यूट्रॉन तारे]] एकमेकांभोवती फिरताना निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचे द्विमितीय सादरिकरण.]]
अवकाश व काल यांच्या पटलावरील लहरींना '''गुरुत्वीय लहरी''' (इंग्रजी: Gravitational Wave - ग्रॅव्हिटेशनल वेव्ह) म्हणतात. ज्याप्रमाणे पाण्यात दगड टाकल्यावर तरंग निर्माण होतात आणि हे तरंग सर्व दिशांना पसरतात त्याप्रमाणे, गुरुत्वीय लहरी स्रोतापासून बाहेर सर्व दिशांना पसरतात. [[इ.स. १९१६]] मध्ये [[अल्बर्ट आईनस्टाईन]] यांनी त्यांच्या [[सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांतसिद्धान्त|सापेक्षतावादाच्या सामान्य सिद्धांतामधूनसिद्धान्तामधून]] गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व वर्तवले होते.<ref>{{cite journal|author=Einstein, A |title=Näherungsweise Integration der Feldgleichungen der Gravitation |date= June 1916 |url=http://einstein-annalen.mpiwg-berlin.mpg.de/related_texts/sitzungsberichte |journal=[[Prussian Academy of Sciences|Sitzungsberichte der Königlich Preussischen Akademie der Wissenschaften Berlin]] |volume=part 1|pages=688–696|language=जर्मन}}</ref><ref>{{cite journal|author=Einstein, A |title=Über Gravitationswellen |date=1918 |url=http://einstein-annalen.mpiwg-berlin.mpg.de/related_texts/sitzungsberichte |journal=Sitzungsberichte der Königlich Preussischen Akademie der Wissenschaften Berlin|volume=part 1|pages=154–167|language=जर्मन}}</ref> त्यानुसार गुरुत्वीय लहरी गुरुत्वीय [[प्रारण]] वाहून नेतात.
 
गुरुत्वीय लहरींच्या प्रत्यक्ष निरीक्षणापूर्वी, अप्रत्यक्ष वेध घेतला गेला होता. [[रसेल हल्स]] आणि [[जोसेफ टेलर]] या [[अमेरिका|अमेरिकन]] शास्त्रज्ञांनी [[इ.स. १९७४]] साली लावलेला गरुड तारकासमूहातील द्वैती [[न्यूट्रॉन तारा|न्यूट्रॉन ताऱ्यांचा]] शोध या दृष्टीने महत्त्वाचा ठरला, ज्यांनी गुरुत्वीय लहरी या काही काल्पनिक संकल्पना नाहीत असे सूचित केले. या लहरी निर्माण करणारी घटना ही एखाद्या अवकाशस्थ वस्तूचे भ्रमण असू शकते, अवकाशस्थ वस्तूंची टक्कर असू शकते वा ताऱ्याचा मृत्यू घडवून आणणारा प्रचंड स्फोटही असू शकतो.
 
२०१६ पर्यंत अनेक गुरुत्वीय लहर डिटेक्टर बनवण्याचे काम सुरुसुरू आहे किंवा काही कार्यरत आहेत जसे. अमेरिकेतील '[[लेझर इंटरफेरोमेट्री ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी]]' (लिगो) जी सप्टेंबर २०१५ पासून कार्यरतया कामात सक्रिय आहे.. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी लिगो संशोधन गटाने दोन [[कृष्णविवर|कृष्णविवरांच्या]] विलीनीकरणाने निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचे डिटेक्शन झाल्याचे घोषित केले.<ref name='Abbot'>{{cite journal |title=Observation of Gravitational Waves from a Binary Black Hole Merger| authors=B. P. Abbott et al. (LIGO Scientific Collaboration and Virgo Collaboration)| journal=Physical Review Letters| year=2016| volume=116|issue=6| url=https://journals.aps.org/prl/abstract/10.1103/PhysRevLett.116.061102 | doi=10.1103/PhysRevLett.116.061102|language=इंग्रजी}}</ref><ref name='NSF'>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक = Gravitational waves detected 100 years after Einstein's prediction {{!}} NSF - National Science Foundation|दुवा = http://www.nsf.gov/news/news_summ.jsp?cntn_id=137628|संकेतस्थळ = www.nsf.gov|दिनांक = 2016-02-11|ॲक्सेसदिनांक=११ फेब्रुवारी, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref><ref name="gw-news-mt">{{स्रोत बातमी|शीर्षक=गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व अखेर सिद्ध|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/science-technology/gravitational-waves-detected-100-years-after-einstein-predicted-them/articleshow/50952027.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]]|दिनांक=११ फेब्रुवारी, २०१६|ॲक्सेसदिनांक=११ फेब्रुवारी, २०१६}}</ref> या शोधामध्ये [[पुणे|पुण्यातील]] [[आयुका]] या संस्थेतील शास्त्रज्ञांनी मोलाची भूमिका बजावली.<ref name="gw-news-mt"/>
 
==दोन कृष्णविवरांचे विलीनीकरण==
दोन कृष्णविवरांच्या टकरीतून गुरुत्वीय लहरींचा वेध घेता आला. सूर्यापेक्षा ३६ पटीने मोठ्या आणि २९ पटीने मोठ्या वस्तुमानाच्या दोन कृष्णविवरांची टक्कर होऊन त्या एकमेकांत विलीन झाल्या. त्यातून सूर्यापेक्षा ६२ पटीने मोठ्या असलेल्या कृष्णविवराची निर्मिती झाली. हे होताना गुरुत्वीय लहरींचे उत्सर्जन झाले. त्या लहरींचा वेध लिगोच्या अमेरिकेतील दोन वेधशाळांना घेतला. त्यासाठीचे गणित मांडण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात आयुकातील डॉ. धुरंधर यांच्या चमूचा मोठा वाटा आहे. डॉ. संजीव धुरंधर हे विख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ असून, गुरुत्वीय लहरींचा शोध आणि त्यांची निरीक्षणे हा त्यांचा मुख्य विषय आहे.
 
{{विस्तार}}