भारतात [[पूजा|पूजेच्या]] अथवा [[आरती]]च्या समाप्ती नंतर देवाला अर्पितअर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात.
==व्युत्पत्ती==
निवेदं अर्हतीति’ म्हणजे निवेद किंवा निवेदन याला नैवेद्य म्हणतात.<ref>http://www.saamana.com/2014/September/14/Link/Utsav13.htm</ref> केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञांमध्ये अर्पण केलेल्या आहुतींना हविष्(हवि) असा शब्द प्रचलीतप्रचलित होता. यूस् अथवा यूषन् , पृषदाज्य, पुरोडाश् , करम्भ, अमिश्री, नवनीत, पयस्या, परिवाप, ब्रह्मौदन, मस्तु, यवागू , वाजिन् , सक्तु, पृषातक, गवाशिर, दध्याशिर आणि यवाशिर इत्यादी अर्पण करावयाच्यां खाद्य/पेयांची नावे वैदीकवैदिक साहित्यातून वापरली गेली आहेत.<ref>[http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-08/2012-10-01-05-07-33?start=52 केतकर ज्ञानकोश प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजगबुद्धपूर्व जग प्रकरण ५ वें. वेदकालांतील शब्दसृष्टि. हविर्नामें व विशेषणें ( ऋग्वेद )]</ref>
==नैवेद्यांचे पदार्थ==
पूजकपूजा करणारे यजमानांनायजमान यथाशक्ती शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवले जातातदाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभसमारंभांप्रसंगी प्रसंगी वेगवेगळ्याविशिष्ट पदार्थांचे नैवेद्यदाखवण्याच्यानैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
{{विस्तार}}
==नैवेद्य दाखवीण्याचीदाखविण्याची पद्धती==
{{विस्तार}}
==सोळाव्या आणि सतराव्या शतकातील नैवेद्यनैवेद्यसच्या थाळीचे स्वरुपस्वरूप==
[[समर्थ [[रामदास स्वामी|रामदास स्वामींच्या]] यांच्या साहित्यात [[रामनवमी|रामनवमीच्या]] दिवशी [[श्रीराम|श्रीप्रभुरामचंद्राला]] अर्पण करायच्या नैवेद्याबाबतचे वर्णनः
भोजनाच्या थाळीचे तीन भाग असतातः
१.भोजन करणाऱ्याकरणार्या व्यक्तीच्या जेवणाच्या पानाची डावी बाजु ही '''लवणशाखा'''
२.पानाचा मधला भाग हा '''प्रमुख अन्नभाग'''
कोणकोणत्या शाखेत(भागात) कोणकोणते पदार्थ वाढावयाचे त्याचे वर्णनः
<u>'''लवणशाखा'''</u> :[[लिंबुलिंबू|लिंबाची फोड]], ना ना विधनानाविध प्रकारची [[लोणचे|लोणची]], रायती, [[मेतकूट]], [[पापड]], भाजणीचे [[वडा|वडे]], कुटलेले डांगर, मिरगुंडे, [[सांडगे]], [[केळ|केळे]]/[[तोंडले]] वा [[कारले|कारल्याच्या]] तळलेल्या काचऱ्याकाचर्या, चिकवड्या, [[फेण्या] ],[[कुरड्याकुरडया]] इ.इत्यादी तळलेले पदार्थ, शिजवलेले [[सुरण]]/[[मुळा]], [[गाजर]], [[करवंद|करवंदे]], [[भोकर]], [[काकडी]], हिरवी [[मिरची]],[[आंबा|कैरी]], [[लिंबू]] इत्यादींपासुनइत्यादींपासून बनविलेल्या [[कोशंबीर|कोशिंबीरीकोशिंबिरी]], [[वांगी|वांग्याचे]] भरीत, [[दहीवडे]] ,घारगे, [[मुरांबा]], [[मोरावळा]] इत्यादी.
<u>'''मधला मुख्य भाग''' </u>:[[कणीक|कणकेची]] सोजी,सपिट, सपिटाचा वा [[रवा|रव्याचा]] शिरा, [[पूरणपुरण]]/ [[सांजापोळी]] ,तेलपोळी, साधी[[पोळी]], रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या [[पुरी|पुर्या]], कानवले, [[करंजी (खाद्यपदार्थ)|करंजी]], [[भाकरी]], रोटले, [[धिरडे|धिरडी]] ,पानवल्या, पानग्या, खांडवी,गुळवड्या गूळवड्या, सांजावड्या, डाळीचे [[ढोकळा|ढोकळे]], वेगवेगळे [[लाडू]], साधा[[भात]], [[साखरभात]],गुळ गूळ-[[नारळी भात]], [[मसाला भात]], राब-भात ([[तूप]] व [[मध]] मिसळुनमिसळून केलेला) असावा. मध,तुप तूप व [[दूध|दुधाचीदुधाच्या]] वेगवेगळीवेगवेगळ्या वाट्या, वाटी,निरनिराळ्या [[खिरखीर|खिरी]], शिकरणी, [[लोणी]], घट्ट [[दही]] इत्यादी..
<u>'''शाकभाग'''</u> : [[मेथी]], [[चाकवत]], पोकळा, माठ ,[[शेपू]], [[चवळी]], [[घोळ]] या [[पालेभाजी|पालेभाज्या]],चवळीची उसळ, [[केळ|केळफुलकेळफूल]], [[वांगे|वांगी]], [[पडवळ]], शेगटाच्या शेंगा,[[घेवडा]], [[फरसबी]], [[तोंडले|तोंडली]], कच्ची [[केळ|केळी]], [[कोहळा]], [[दुधी भोपळा]], [[लाल भोपळा]], हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.
या भोजनासमवेतच, शितलशीतल व सुवासिक [[पाणी]], सायीच्या घट्ट दह्यात [[मीठ]]/[[सैंधव मीठ|सैंधव]], वाटलेली [[कोथिंबीर]], भाजलेली [[सुंठ]], तळलेला [[हिंग]] टाकुनटाकून व ते घुसळुनघुसळून केलेला [[ताक|मठ्ठा]] पण असावा.
ही सुमारे ३५० वर्षापुर्वीची समर्थ/[[शिवाजी]] च्या काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
===एकनाथी भागवतातून===
साखरमांडा, गु़ळपोळी, गुळयुक्त वेलदोडे (मिरे?)घातलेला घातलेलागुळयुक्त शिरा, केळांचेकेळ्यांचे शिक्रणशिकरण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवट ( गव्हले)वळून चीकेलेल्या शेवया-गव्हल्यांची खीर ), मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तीळाच्यातिळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मुगदाळीचेमूगदाळीचे वरण , नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट. आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथी भागवतातून येतो. ▼
▲साखरमांडा, गु़ळपोळी, गुळयुक्त वेलदोडे (मिरे?) घातलेला शिरा, केळांचे शिक्रण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवट (गव्हले) ची खीर, मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तीळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मुगदाळीचे वरण , नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट. आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथी भागवतातून येतो.
झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं ।
नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥९७॥
==हे सुद्धा पहा==
* [[पूजा]]
|