सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील [[अमरावती]] जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.<br/>गाजलेले वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट -त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५).
*मुंबईचा फौजदार <br /> असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले.