"लता मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख लता दीनानाथ मंगेशकर वरुन लता मंगेशकर ला हलविला |
|||
ओळ ९४:
==लेखन==
* लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन [[मधुवंती सप्रे]] यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
==लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यांवर लिहिलेली पुस्तके==
* लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक [[मधुवंती सप्रे]] यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
* The Voice of a Nation (मूळ लेखक पद्मा सचदेव; अक्षय गाणे-मराठी अनुवाद : जयश्री देसाई)
* लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
* लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (लतादिदी-मराठी अनुवाद : [[अशोक जैन]].)
* In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
== बाह्य दुवे ==
|