"नागनाथ कोत्तापल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6958888
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==कारकीर्द==
ते [[इ.स. १९७७]] मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यानंतर [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[मराठी]] विभागाचे प्रमुख बनले, ते २००४ पासून २००९ पर्यंत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] [[कुलगुरुकुलगुरू]] होते. [[नॅक]], [[राज्य मराठी विकास संस्था]], [[साहित्य अकादमी]], [[राज्य ग्रंथ पुरस्कार समिती]], [[बालपुरस्कार समिती]] आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे त्यांनी काम केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते १९८८ ते ९५ कार्यवाह होते. १९९५ ते ९६ ते साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे ते समन्वय संपादक होते. [[मुंबई]]तले [[युवक साहित्य संमेलन]], [[श्रीगोंदा|श्रीगोंद्यात]] आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि [[कराड]]जवळ [[उंडाळे]] येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. <ref name="मटा"/>
 
२०१२ मध्ये [[चिपळूण]] येथील ८६ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष बनले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/155009|शीर्षक=नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष|दिनांक=१ नोव्हेंबर २०१२ |प्रकाशक=झी न्यूज मराठी|ॲक्सेसदिनांक=७ नोव्हेंबर २०१२}}</ref><ref name="मटा"/>
 
==कोतापल्ले यांचे किंवा त्यांच्यासंबंधीचे प्रकाशित साहित्य==
* डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्‌मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन)
 
==पुस्तके==