"ज्ञानेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q2722359
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
== संशोधित प्रती ==
ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रामदास डांगे, पां.ना. कुलकर्णी ही त्यांतील संशोधकांची काही नावे. अशा विद्वानांच्या संशोधक वृत्तीतून ज्ञानेश्वरीच्या सुधारित प्रती तयार झाल्या. त्यांतील काही प्रती या -
* कुंटे प्रत ([[अण्णा मोरेश्वर कुंटे]] यांची ’बरवा’ पद्धतीची प्रत) : ही प्रत इ.स. १८९४ ते १९४५पर्यंत निर्णयसागर प्रकाशनाकडून, आणि नंतर पाठक आणि इतर प्रकाशकांकडून (उदा० वामनराज प्रकाशन संस्था) प्रसिद्ध होत राहिली आहे.
* विष्णुबुवा जोग महाराज प्रत
* [[सोनोपंत दांडेकर]] प्रत
* गोविंद बर्वे प्रत (गोविंद बर्वे यांनी इ.स. १६९१मध्ये ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका या नावाने संबोधिले.त्यापूर्वी, इ.स. १६७८मध्ये वामनपंडितांनी स्वत: लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथाला यथार्थदीपिका हे नाव दिले होते.).
* भिडे प्रत
* माडगांवकर प्रत
* राजवाडे प्रत
* साखरे महाराज प्रत
=== राजवाडे प्रत ===
[[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे]] ह्यानीह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाडयानीराजवाड्यांनी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे .
बरवे प्रत , माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इत हीइतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी .
परकीय आक्रमणांपासून मुक्त महाराष्ट्रातला हा ग्रंथ जुन्या शुद्ध मराठीची वळणे दाखवतो.