"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
|||
ओळ ७:
२रे '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' ------- येथे झाले. संमेलनाचे अधक्ष प्रा. रा. ग. जाधव होते.
==राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन]]==
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन]] १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.
यापूर्वीचे राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन]] (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २०११ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते. ११वे संमेलन २९ जानेवारी २०११ला सावळी येथे झाले होते. अध्यक्षस्थानी ’बिराड’कार अशोक पवार होते.
हे संमेलन आणि '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' ही वेगळी असावीत.
|