"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bhrurthari (चर्चा) यांनी केलेले बदल Abhijitsathe यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
[[File:Ramdastemp.jpg|thumb|समर्थहृदय श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थांच्या जन्मस्थानी उभारलेले समर्थांचे मंदिर]]
==पूर्वाश्रमीचा परिवार ==
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून त्यांचे गोत्र जमदग्नि होते.ते निस्सीम सूर्योपासक होते. ते रोज 'आदित्यहृदय' या स्तोत्राचा पाठ करतकरीत असत. गंगाधर व नारायण यांचाया त्यांच्या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते. त्या संत एकनाथ महाराजांच्या नात्यातील होत्या. समर्थ रामदास स्वामींच्यास्वामींचे ज्येष्ठ बंधूंचेबंधू नावगंगाधरस्वामी गंगाधर स्वामी असे होते.यांना सर्वजण त्यांना आदराने 'श्रेष्ठ ' असे म्हणत असत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. त्यांनी 'सुगमोपाय' नामक ग्रंथ लिहिला होता. बालपणी समर्थांनी त्यांनाच गुरुमंत्र देण्याचा आग्रह केला होता. भानजी गोसावी हे समर्थ रामदास स्वामींचे मामा होते. ते उत्तम कीर्तनकार होते.
 
[[File:Ramdasadhikari.jpg|thumb|सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी]]
=== बालपण ===
 
श्री समर्थ रामदासस्वामी(=नारायण) यांचा जन्म [[जांब]] या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये [[रामनवमी|रामनवमीच्या]] दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होतेहोता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला.
 
[[File:Ramdas balpan.jpg|thumb|बालपण]]
 
एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजीपंतांकडे तपासणीसाठी आला. सूर्याजीपंत सधन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते. पण राहणी साधी असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सगळे काम खाली बसून करावे लागले. सूर्याजीपंतांचे काम उत्तमच होते. मात्र अधिकाऱ्याने जाताना एक शेरा मारला-'एवढे मोठे अधिकारी, पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही?' या शेरेबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान दुखावला . त्याने आपले ७-८ मित्र गोळा केले. लाकळी फळ्या, दगड, विटा, माती, हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या सहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखविली. त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले. नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..
 
[[File:याच ठिकाणच्या बोहल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला..श्रीक्षेत्र आसनगाव.jpg|thumb|याच ठिकाणच्या बोहल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला..श्रीक्षेत्र आसनगाव]]
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण यांनीत्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.
 
=== तपश्चर्या आणि साधना ===
Line ६९ ⟶ ७०:
[[File:Ramdas swami.jpg|thumb| तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //]]
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.
पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा ' असे त्यांना वाटू लागले.... त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले. देहत्यागाच्या हेतूने त्यांनी १००० फुटांवरून मंदाकिनी नदीत उडी मारली., तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले, असा त्यांना भास झाला. तेव्हा असे म्हटले जाते की, रामरायाने त्यांना सांगितले -
 
तुम्हास जगोद्धार करणे आहे |