विवर
विवर म्हणजे खगोलीय वस्तू (उदा. पृथ्वी, इतर ग्रह व उपग्रह)चा पृष्ठभाग धसल्याने तयार झालेला खड्डा.
विवरांचा आकार बहुदा वर्तुळाकार असतो.
विवर निर्माण होण्यास खालील नैसर्गिक किंवा मानव निर्मित प्रक्रिया कारणीभूत असतात.
- उल्कापात - विश्वातील बहुतांश विवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहेत. ह्यांना आघाती विवर म्हणतात.
- ज्वालामुखी - पृथ्वीखेरीज चंद्र, शुक्र व मंगळावर या प्रकारचे विवर दिसून येतात.
- भूगर्भात केलेले अणुस्फोट
बाह्य दुवे
संपादन- लोणार विवर Archived 2020-09-27 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |